MahaMTB
MahaMTB
  • 5 745
  • 53 491 279
काँग्रेसमध्ये खांदेपालट! Nana Patole आणि Varsha Gaikwad यांची खुर्ची जाणार? Maha MTB
काँग्रेसमध्ये खांदेपालट! Nana Patole आणि Varsha Gaikwad यांची खुर्ची जाणार?
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - MahaMTB/
Twitter - themahamtb
Instagram - themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/
UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
Переглядів: 1 689

Відео

इंडी आघाडीच्या 'फेक नरेटिव्ह'वर 'देवेंद्रास्त्रा'चा प्रहार! Maha MTB
Переглядів 6 тис.2 години тому
इंडी आघाडीच्या 'फेक नरेटिव्ह'वर 'देवेंद्रास्त्रा'चा प्रहार! Devendra Fadnavis बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfr...
अनिल परबांनी विधानपरिषदेत काय दिवे लावले? Maha MTB
Переглядів 1,1 тис.2 години тому
मुंबईतील पदवीधरांचा कौल किरण शेलार यांनाच मिळणार - अतुल भातखळकर बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
अनिल परब यांचा 'अननुभव' भाजपची जमेची बाजू - आशिष शेलार Maha MTB
Переглядів 1,2 тис.2 години тому
मुंबई पदवीधर मतदारसंघावर यंदा भाजपचा झेंडा - आशिष शेलार बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
'नीट' च्या पेपरफुटीचे बिहार कनेक्शन काय? Maha MTB
Переглядів 9094 години тому
'नीट' च्या पेपरफुटीचे बिहार कनेक्शन काय? | NEET Paper Leak बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
मुंबईकर पदवीधरांनी ठरवलं, विजय भाजपचाच! Maha MTB
Переглядів 6144 години тому
आचार्य पवन त्रिपाठी यांनी व्यक्त केला विश्वास बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
विधानपरिषदेत महायुतीकडून ठाकरे- पवारांची कोंडी! Vidhan Parishad Election Maha MTB
Переглядів 73 тис.9 годин тому
विधानपरिषदेत महायुतीकडून ठाकरे- पवारांची कोंडी! बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
काँग्रेस मोठा भाऊ? मविआचं जागावाटप ठरलं? | MVA | Congress Maha MTB
Переглядів 3,8 тис.9 годин тому
काँग्रेस मोठा भाऊ? मविआचं जागावाटप ठरलं? | MVA | Congress बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
भावनांचा निचरा करणे सोप्पे! | MahaMTB Gappa | Movement Therapy | Pallavi Shimpi-Wadhwa
Переглядів 1,2 тис.9 годин тому
मनः शांतीसाठी ‘डान्स थेरपी’ MahaMTB Gappa | Movement Therapy | Pallavi Shimpi-Wadhwa बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0...
Nalanda University सुवर्णयुगाचा प्रारंभ! Maha MTB
Переглядів 1,5 тис.12 годин тому
Nalanda University सुवर्णयुगाचा प्रारंभ! बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
Alka Yagnik यांना झालेला Sensoryneural Nerve Hearing loss आजार नेमका काय आहे? Maha MTB
Переглядів 2,3 тис.14 годин тому
सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस हा नेमका काय आहे? जाणून घ्या.... बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
जाळीदार टोपी घातली म्हणजेच मुस्लिम हितैषी होत का? | Nasruddin Shah| Narendra Modi |Maha MTB
Переглядів 4,8 тис.16 годин тому
जाळीदार टोपी घातली म्हणजेच मुस्लिम हितैषी होत का? | Nasruddin Shah| Narendra Modi | बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x...
महाविकास आघाडीत वर्चस्वाची लढाई! Nana Patole यांच्या वक्तव्याने खळबळ Maha MTB
Переглядів 4,2 тис.16 годин тому
महाविकास आघाडीत वर्चस्वाची लढाई! Nana Patole यांच्या वक्तव्याने खळबळ बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
Narendra Modi नी सहभाग घेतलेल्या G-7 Group ची ताकद किती? |Georgia Meloni| Italy | Maha MTB
Переглядів 20 тис.16 годин тому
Prime Minister Narendra Modi नी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यात Italy मध्ये आयोजित करण्यात आलेल्या G-7 Group च्या शिखर परिषदेत सहभाग घेतला. बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/...
Vishal Patil आणि Vishwajit Kadam यांचं Jayant Patil यांना थेट आव्हान!Maha MTB
Переглядів 17 тис.19 годин тому
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/ Website - www.mahamtb.com/ Facebook - MahaMTB/ Twitter - themahamtb Instagram - themahamtb Telegram - t.me/MahaMTB_bot Pinterest - in.pinterest.com/TheMahaMTB/ UA-cam - ua-cam.com/channels/ln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ.html
महाराष्ट्रात कुठे आणि कसे होतात सागरी कासवांचे मृत्यू ? | जागतिक समुद्री कासव दिन | Maha MTB
Переглядів 2,3 тис.21 годину тому
महाराष्ट्रात कुठे आणि कसे होतात सागरी कासवांचे मृत्यू ? | जागतिक समुद्री कासव दिन | Maha MTB
दहशतवादी हल्ला आणि ठाकरे- अब्दुलांची राजकीय गोळाबेरीज! Farooq Abdullah Maha MTB
Переглядів 13 тис.День тому
दहशतवादी हल्ला आणि ठाकरे- अब्दुलांची राजकीय गोळाबेरीज! Farooq Abdullah Maha MTB
Pratibha Dhanorkar यांचे Vijay Wadettivar यांच्यावर गंभीर आरोप! Maha MTB
Переглядів 45 тис.День тому
Pratibha Dhanorkar यांचे Vijay Wadettivar यांच्यावर गंभीर आरोप! Maha MTB
भाजपच्या विजयाचा संकल्प! 'ब्रेक द नॅरेटिव्ह' ठरणार गेमचेंजर! | Devendra Fadnavis Maha MTB
Переглядів 19 тис.День тому
भाजपच्या विजयाचा संकल्प! 'ब्रेक द नॅरेटिव्ह' ठरणार गेमचेंजर! | Devendra Fadnavis Maha MTB
भूतांच्या गावाची सैर करुन देणारा Alyad Palyad | Gaurav More | Saksham Kulkarni | Sandeep Pathak
Переглядів 851День тому
भूतांच्या गावाची सैर करुन देणारा Alyad Palyad | Gaurav More | Saksham Kulkarni | Sandeep Pathak
रिएल हिरोंच्या जीवनावर बायोपिक कमी येतात याचं दु:ख Kartik Aaryan |Chandu Champion | Murlikant Petkar
Переглядів 299День тому
रिएल हिरोंच्या जीवनावर बायोपिक कमी येतात याचं दु: Kartik Aaryan |Chandu Champion | Murlikant Petkar
Corporate life stress आणि आपण | MahaMTB Gappa | Shraddha Sankulkar | Stress Management Maha MTB
Переглядів 1,8 тис.День тому
Corporate life stress आणि आपण | MahaMTB Gappa | Shraddha Sankulkar | Stress Management Maha MTB
लालपरीची विठूचरणी विशेष सेवा | Maha MTB
Переглядів 1,1 тис.День тому
लालपरीची विठूचरणी विशेष सेवा | Maha MTB
मुंबईत लोकसभेला बांगलादेशींचे मतदान! नक्की काय घडलं? | Maharashtra ATS Maha MTB
Переглядів 8 тис.День тому
मुंबईत लोकसभेला बांगलादेशींचे मतदान! नक्की काय घडलं? | Maharashtra ATS Maha MTB
Narendra Modi Cabinet मध्ये एकाही Muslim मंत्र्याला स्थान नाही? विरोधकांचा हा आरोप किती योग्य? |
Переглядів 7 тис.День тому
Narendra Modi Cabinet मध्ये एकाही Muslim मंत्र्याला स्थान नाही? विरोधकांचा हा आरोप किती योग्य? |
मविआत वादाची ठिणगी! ठाकरेंनी पटोलेंचा फोन घेणं टाळलं! | Uddhav Thackeray | Nana Patole Maha MTB
Переглядів 3,9 тис.День тому
मविआत वादाची ठिणगी! ठाकरेंनी पटोलेंचा फोन घेणं टाळलं! | Uddhav Thackeray | Nana Patole Maha MTB
नरिमन पॉईंट ते वरळी ९ मिनिटांत | 2phase Mumbai Coastal Road Maha MTB
Переглядів 894День тому
नरिमन पॉईंट ते वरळी ९ मिनिटांत | 2phase Mumbai Coastal Road Maha MTB
भूतांचा कौटुंबिक चित्रपट Alayd Palyad | Team Interview | Maha Mtb
Переглядів 375День тому
भूतांचा कौटुंबिक चित्रपट Alayd Palyad | Team Interview | Maha Mtb
All Eyes on Reasi | Chandrashekhar Nene Maha MTB
Переглядів 21 тис.14 днів тому
All Eyes on Reasi | Chandrashekhar Nene Maha MTB
NEET Exam घोटाळा! नेमकं प्रकरण काय? Maha MTB
Переглядів 57914 днів тому
NEET Exam घोटाळा! नेमकं प्रकरण काय? Maha MTB

КОМЕНТАРІ

  • @POSITIVEADITYA-sm7dq
    @POSITIVEADITYA-sm7dq 26 хвилин тому

    गली गली मे शोर है नरेंद्र मोदी चोर है 😡😡😡😂😂😂😂

  • @POSITIVEADITYA-sm7dq
    @POSITIVEADITYA-sm7dq 28 хвилин тому

    माफीवीर सावरकर😂😂😂

  • @POSITIVEADITYA-sm7dq
    @POSITIVEADITYA-sm7dq 29 хвилин тому

    खूबसूरत बहुत है तू लेकिन दिल लगाने के काबिल नही है 😂😂😂 माफीवीरांचे पण गुणगान गाऊ लागले आता लोकं😂😂

  • @POSITIVEADITYA-sm7dq
    @POSITIVEADITYA-sm7dq 30 хвилин тому

    कोण कुठचा सावरकर इंग्रजांची माफी मागतो आणि पेन्शन मागतो. तसं पण काय केलं त्याने देशासाठी??🙄🙄🙄

  • @POSITIVEADITYA-sm7dq
    @POSITIVEADITYA-sm7dq 32 хвилини тому

    I beg to remain sir your most obedient servant मी तुमचा सर्वात आज्ञाधारक पाळीव (श्वान) सेवक राहीन याची ग्वाही देतो. - माफीवीर सावरकर 😂😂😂😂😂😂

  • @prakashfasate9362
    @prakashfasate9362 4 години тому

    खरं चप्पल घालू पर्यंत खोट गाव फिरून आल होत, लोकसभेच्या निवडणूकीत हेच काम भारी झालं होत. मराठा आंदोलनाच खापर फोडून बीजेपीच्या माथी नेरेटिव्ह सेट झालं होत, खरं चप्पल घालू पर्यंत खोट गाव फिरून आल होत. आरक्षण जाणार, संविधान बदलणार दलितांना आता आधार नाही उरणार घाबरून सोडलं सर्वांना सांगून संविधानाची ताकद मत मात्र फुकटच घेतलं होत, खरं चप्पल घालू पर्यंत खोट गाव फिरून आल होत. मुस्लिमांनी ठरवलं खरं खरं इसबार बीजेपी हद्द पार तीन तलाक, फुकट घर टॉयलेट दारात,सबसिडी गॅसवर तीनशे सत्तर असो की राममंदिर त्यांच्यापुढ सगळं फेल ठरलं होत, खरं चप्पल घालू पर्यंत खोट गाव फिरून आल होत. राहुल गांधीच काय विचारायचं. भारत जोडो यात्रा झाली आता देतो पैसे सर्वांना उघडा खाती पटापट पैसा मिळणार खटाखट बरोबर कस फसवलं होत, खरं चप्पल घालू पर्यंत खोट गाव फिरून आल होत. निवडणुकीचा निकाल आला इंडिने तर जगच जिंकलं आनंद त्यांचा गगनात मावेना काय करावे काही कळेना हरले जास्त जागा तरी जिंकल आम्हीच सांगत होतं खरं चप्पल घालू पर्यंत खोट गाव फिरून आल होत.

  • @NageshWankhade-si8fm
    @NageshWankhade-si8fm 5 годин тому

    😂

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 6 годин тому

    हे भाजपा प्रणित channel आहे भाजपा विरोधकांना बदनाम करायचे काम करते आणि भाजपला hero दाखवते

  • @narayanlondhe1571
    @narayanlondhe1571 6 годин тому

    सत्तेता पडताळून पहा पाहिजे होती जे लाभार्थी त्यांना न्याय द्या पाहिजे ते कोणत्याही समाजाचा असो. चुकीचा निर्णय असा मला वाटते.

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 7 годин тому

    Andhbhakt aahe ha tarbuj jumlebaaj anpad minde aani suparichand cha supda saf honar

  • @tusharsolat8465
    @tusharsolat8465 7 годин тому

    कॉकटेल बेन

  • @vinoddeo220
    @vinoddeo220 7 годин тому

    Excellent

  • @ajitkulkarni4891
    @ajitkulkarni4891 7 годин тому

    Lok kupe ajun murka ahe.100 Varsha arkashan ghya khi upyog Nahi Marathi Manus ajun shikate nahi nakki.

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 8 годин тому

    Nice thanks

  • @pradippandit7111
    @pradippandit7111 9 годин тому

    फेक नारेतिव पसरवण्यात काँगेस व इंडी आघाडीचे हात कोणी घरणार नाही.भाजपा आणि मित्र पक्षाला व्होट देणारे मर्यादित आहेत.फक्त सवर्ण कट्टर हिंदुवादी भाजपला व्होट देत आहे.भारतातील मुसलमान व आंबेडकरी चळवळ मागासवर्गीय हे एकही मत भाजपला देत नाहीत.ते भाजपला बहुसंख्या असलेल्या हिंदू धर्म वाल्यांना दुश्मन समजतात.भाजपने विसरू नये की मुसलमान साठी काहिकेले तरी. ते मत देत नाहीत.तेव्हा कट्टर हिंदू हाच खरा भाजपचा मतदार आहे.७० वर्ष ही मानसिकता तयार करण्यात आली.हिंदू मधील सवर्ण मागास यांच्यात भांडणे लावून मते घेऊन काँग्रेसने राज्य केले आहे.

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 9 годин тому

    सध्याच खांदेपालट नाहीत

  • @sureshmohite6197
    @sureshmohite6197 9 годин тому

    मोदी पुर्ण पणे खोटे बोलत आहेत

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 9 годин тому

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 9 годин тому

    जय हिन्दू राष्ट्र

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 7 годин тому

      Varsha tai ne sarv khasdara sathi mothi mehanat ghetali pan boddha chalat nahi dalit chalte

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 9 годин тому

    तुम्ही काही चालवा संपूर्ण मराठा समाज शरद पवार पाठीमागे आहे आणि विधानसभेला शरद पवार सत्तेत येतील

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 10 годин тому

    वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि एक वाक्यता नसेल तर फुसके यश अपयशात केव्हाही। केन्द्रात ही राहुल गांधी यांच्या दंडेलशाही विरूद्ध 28 खासदारांनी वेगळी खलबतं सुरू केली आहेत घराणेशाही ची दादागिरी फार काळ चालू शकणार नाही राहूल गांधी ना गोंधळ हवा तर इंडीच्या बहुतेक खासदारांना संसद चालावी, चर्चा व्हावी असे वाटते 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 10 годин тому

    काँग्रेसमध्ये मेहनत करणाऱ्याला जागा नसतेच तसे पण चाटू लोकांची गरज असते ... नाना पटोले ची पूर्ण मेहनत होती महाराष्ट्रातील 13 जागांसाठी जे लोकांना भ्रमित करून फसविण्याठी पूर्ण टीम ही नाना ने लावली होती .... आता मुख्यमंत्री साठी नाना चे नाव पुढे आल्याने तो डोईजड झाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार साठी मग झाला गेम ...नाना पटोले बाजूला जाने म्हणजे सरळ सरळ भाजपला विदर्भात मोठा फायदा होणे

  • @nitinpatekar7421
    @nitinpatekar7421 10 годин тому

    mag ata shinde sarkarn marattha arkshan dyave ttyanchya hatat ahe mag sarkar tumchach shard pavarachi chuk shinde sarkarn sudharavi

  • @nitinpatekar7421
    @nitinpatekar7421 10 годин тому

    savidhanat kay lihlay te vacha

  • @nitinpatekar7421
    @nitinpatekar7421 10 годин тому

    tevha kasa ji ar badlla

  • @nitinpatekar7421
    @nitinpatekar7421 10 годин тому

    arkshan gela tari nantar jir ha badalata yet ki

  • @akshaykhanapurkar4974
    @akshaykhanapurkar4974 11 годин тому

    1897 Rand cha Vadh

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 11 годин тому

    Congress चे आप सा तील मतभेदांमुळे पार्टी मोडकळीस. आली होती

  • @uttammore143
    @uttammore143 12 годин тому

    मानसी देशपांडे एक नंबर विचार मांडले तू 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @rampatil5837
    @rampatil5837 13 годин тому

    उठसूठ शरद पवारांच्या मुळे मराठ्यांच आरक्षण गेल. ठिक आहे. पण २०१४ फडणवीस मुख्यमंत्री होते त्याअगोदर कॉंग्रेसने आरक्षण दिले होते. ते फडणवीस कोर्टात टिकवू शकेले नाहीत. त्या कामासाठी जे वकिल नेमले होते त्यांनी एका मुलाखतीत सांगितले फडणवीसांच्या दबावामुळे मला कोर्टात बाजू मांडता आली नाही. गुणावर्तेला कुणी ताकद दिली. आता जरांगे विरोधात हाकेला कुणी उठवून बसवले. या बाबींचा ही विचार केला पाहिजे. जय शिवराय जय श्रीराम

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 13 годин тому

    संपूर्णमराठा हा समाज श रद पवार ह यांच्या व हा नासी बांधलेला ahe. एकही मराठी नेत्यात दम नाही शरद पवार ला आव्हान देण्याचीं.

  • @keshavjagtap272
    @keshavjagtap272 14 годин тому

    आत्ता हे मागची चूक परत परत चघळल्या जाण्यापेक्षा तो जीआर रद्द करून चूक सुधारा...

  • @subhashpatilaurangabad4017
    @subhashpatilaurangabad4017 14 годин тому

    वा अति सुंदर व्याख्यान सावरकरा वर सर्वांनी ऐकावेच

  • @MaheshChede-zh4ff
    @MaheshChede-zh4ff 15 годин тому

    शरद पवार एक नंबर कुञा आहे म...

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 15 годин тому

    9:03 9:42 ताई चे विचार व अभ्यास खरच खूप छान आहेत . अभ्यास पण चांगला दिसतोय . पण , आडनाव देशपांडे असूनही , उच्चार असे कसे ? न, चे ण असे प्रमाद हिच्याकदून होत आहेत , हे खरचं ऐकवत नाहीये ! विषय , उद्देश्य , विचार , संस्कार , हे सर्वच एक वक्ता होण्याचे खरे गुण असतात . पु. ल. , अत्रे , प्रा.शिवाजीराव भोसले , सध्याचे उत्तम वक्ते , पोंक्षे , आपले पंत प्रधान मोदीजी , अशा सारख्या वक्त्यांची भाषणे ऐकून सवय झालिये , कदाचित म्हणूनच माझे असे मत झाले असावे . स्पष्ट बोललो , माफ करा .

  • @vivekdesai6133
    @vivekdesai6133 15 годин тому

    प्रत्येक फेक नरेटिव्हला ताबडतोब आणि सडेतोड उत्तर देणे अत्यावश्यक आहे. आणि फेक नरेटिव्हज् पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे. भाजपाने सद्गुण विक्रुती सोडून Proactive होण्याची अत्यंत आवश्यक आहे.

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 16 годин тому

    खोटा प्रचार वाटतोय ?

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-9999 16 годин тому

    Karamati khangress

  • @hariwanave5531
    @hariwanave5531 16 годин тому

    Savarkar vachun atyachar pahila ki angachi aag aag hote, kasa asel te vyaktimatva, jyanni matela samrudha kelay..

  • @sampathsrinivasan7402
    @sampathsrinivasan7402 16 годин тому

    GOOD AFTERNOON, POPE FRANCIS OF THE VATICAN, HAVING PAID A VISIT TO G-7, HINTS THAT THE WEST, COMPRISING OF CHRISTIAN MAJORITY, R LISTENING TO THE INDIAN WAY OF LIFE, THAT SUPPLEMENTS AND SUPPORTS THE ENVIRONMENTAL FRIENDLINESS. IN FUTURE, THE HINDU WAY OF LIFE, INCLUDING ITS RELIGIOUS PRACTICES WILL ALSO B ADOPTED BY THEM, AS IT'S INEVITABLE TO ADOPT THE INDIAN RELIGIOUS PRACTICES, WHICH PROMOTES AND SUSTAINS THE LIVABLE ATMOSPHERE, TO EXTENT, THAT, THEY TOO WILL B DISPOSING OFF THE MORTAL REMAINS OF HUMAN BEINGS BY CONSIGNING TO THE FIRE GOD. THANKS. JAI SRI KRISHNA.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 16 годин тому

    हा विषय विधानसभा अधिवेशन मध्ये घेऊन,विरोधकाना उघडे नागडे पडा ,नाहीतर bjp ने पराभवास सामोरे जावे,अश्या बाबी उघड्या पडल्यास पुन्हा निश्चित युती सरकारच्या सत्तेचा मार्ग सहज शक्य आहे केंद्र सरकार कडून मदतीचा ओघ सुरू ठेवावा

  • @WakeUpSun
    @WakeUpSun 17 годин тому

    Khangress means fake narratives party, false promises like khata khat scheme and totally false news distributor

  • @shankarzode-ut4vx
    @shankarzode-ut4vx 17 годин тому

    अतिशय, ह्रदयस्पर्शी भाषण,

  • @446sandeep
    @446sandeep 17 годин тому

    देवेंद्रजींनी सावध रहायला हवं, काळाराम मंदिरानंतर, आता पंढरपूरची आषाढी वारी निशाण्यावर असणार, कांग्रेसचा कार्यकर्ता अथवा नेता विठ्ठल मंदिरात प्रवेशावरून जातीभेद पसरवणार

  • @gajananrawate563
    @gajananrawate563 17 годин тому

    मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी वाकडतोंड्या.

  • @onerule3874
    @onerule3874 17 годин тому

    जशास तसे जवाब देण्यासाठी सज्ज राहावे।

  • @himanshuparadkar391
    @himanshuparadkar391 17 годин тому

    टिका करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा.भ्रमात राहू नका.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 17 годин тому

      अगदी बरोबर बोललात 👍

  • @onerule3874
    @onerule3874 17 годин тому

    भाजपच आय टी सेल गहाळ राहिले। अचूकपणे वेध घेण्यात कमी पडले। 400 सौ पार या लाटेत वाहवून गेले।

  • @adnyat
    @adnyat 18 годин тому

    भाजपला हरवायला आता विरोधकांची गरजच उरलेली नाही. पक्षातलेच बाजारबुणगे पक्ष संपवतील!

  • @pranavmali782
    @pranavmali782 18 годин тому

    Lokanna youtube videos kiwa bhashan var jagrut pasrawun chalnar nahi. BJP ne social media influencer ani reels tayar karayla hawa ahe. Lokancha attention span kami zhala asun asle lambde video baghnyat ras nahi rahila. Tyanna 1 min che reel pasand ahet. Kiti hi changle video kelet tari lokanparyant pohochat nahit. State govt ne legal action ghyayla hawi aslya afwan var. Sarkar asun ewda nishkriya rahun chalnar nahi